SBI Bank एसबीआय बँक ग्राहकांना देणार प्रत्येकी महिन्याला 10,000 हजार रुपये

 

👇👇👇

SBI बँक ग्राहकांना देणार महिन्याला 10,000 हजार रुपये

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

State Bank Of India : आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला आपले मासिक उत्पन्न वाढवायचे असते. यासाठी काही लोक नोकर्‍या बदलण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण गुंतवणूक करतात. जर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुम्हाला अशा काही योजनांची माहिती देत आहेत. ज्यामुळे तुम्हाला दर महिना निश्चित उत्पन्न मिळू शकते. त्यानुसार एसबीआय Annuity योजनेत (SBI Annuity Scheme) गुंतवणूक करून आपण दरमहिना चांगले पैसे कमवू शकता.

 

👇👇👇

SBI बँक ग्राहकांना देणार महिन्याला 10,000 हजार रुपये

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

SBI च्या या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणूकीवरील व्याज दर निवडलेल्या कालावधीच्या मुदत ठेवाप्रमाणेच असतील. म्हणजे समजा तुम्ही पाच वर्षांसाठी निधी जमा केला, तर तुम्हाला पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर लागू असलेल्या समान व्याजदराने व्याज मिळेल. या योजनेचा लाभ भारतातील कोणताही नागरिक घेऊ शकतो.

 

👇👇👇

SBI बँक ग्राहकांना देणार महिन्याला 10,000 हजार रुपये

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

आपण SBI च्या सर्व शाखांकडून तुम्ही Annuity Scheme योजनेत गुंतवणूक करु शकता. याची प्रारंभिक किंवा किमान रक्कम ही 25 हजार रुपये आहे. एसबीआय कर्मचारी आणि माजी कर्मचार्‍यांना यात 1 टक्के अधिक व्याज मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याज दिले जाईल. तसेच Term Deposit चा व्याज दर देखील या योजनेवर लागू होतो.

 

👇👇👇

SBI बँक ग्राहकांना देणार महिन्याला 10,000 हजार रुपये

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

तुम्ही या योजनेत रक्कम जमा केल्याच्या पुढील महिन्यापासून ठरलेल्या तारखेला तुम्हाला एन्यूटी दिली जाईल. ही रक्कम टीडीएस वजा केल्यानंतर बचत खाते किंवा चालू खात्यात वर्ग केली जाईल. एकरकमी रकमेवर चांगले रिटर्न्स मिळविण्यासाठी ही चांगली योजना आहे. इतकेच नव्हे तर एका विशिष्ट परिस्थितीत एन्यूटीच्या शिल्लक रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट / कर्जाची रक्कम घेता येते. बचत खात्यापेक्षा Annuity Scheme योजना ही अधिक चांगले उत्पन्न देते. जर एखाद्या गुंतवणूकदाराला दरमहा दहा हजार रुपये उत्पन्न हवे असेल तर त्यासाठी गुंतवणूकदाराला 5 लाख 7 हजार 965 रुपये आणि 93 पैसे जमा करावे लागतील. जमा केलेल्या रक्कमेवर तुम्हाला 7 टक्के व्याजदराचा परतावा मिळेल. ज्यामुळे गुंतवणूकदार दरमहा सुमारे 10 हजार रुपये कमवू शकतो State Bank Of India.

Leave a Comment