मुद्रा लोन योजनेद्वारे मिळणार १० लाख रुपयांपर्यंत कर्ज, पटकन करा याप्रकारे अर्ज

 

⬇️⬇️⬇️

अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी
➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

Mudra Loan Yojana : केंद्र सरकारने 2015 साली देशातील लघू उद्योजकांसाठी पंतप्रधान मुद्रा योजना (Mudra Loan) सुरु केली होती. या योजनेतंर्गत नॉन-कॉर्पोरेशन, नॉन फार्म आणि मायक्रो एन्टरप्रायझेसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही कोणतीही सरकारी बँक, बिगरसरकारी वित्तीय संस्था, ग्रामीण बँका आणि लहान बँकांमध्ये अर्ज करु शकता. (SBI E mudra loan eligibility documents process and all details)

 

⬇️⬇️⬇️

अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी
➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

कोणत्याही लघू उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी यंत्रसामुग्रीची गरज असेल तर SBI e-Mudra योजनेतंर्गत त्याला कर्ज मिळू शकते. लहान उत्पादक, सेवा क्षेत्रातील कंपन्या, पुरवठादार, दुकानदार अशांना या कर्जाचा लाभ घेता येतो. SBI बँकेत तुमचे खाते असेल तर हे कर्ज तुम्हाला आणखी झटपट मिळू शकते.

 

⬇️⬇️⬇️

अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी
➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

SBI मुद्रा कार्डावर तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. हे कार्ड डेबिट कार्डप्रमाणे काम करते. तसेच वेळ पडल्यास तुम्हाला क्रेडिट कार्डाप्रमाणेही याचा वापर करता येतो. SBI मुद्रा कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. तसेच यासाठी कोणतीही हमी द्यावी लागत नाही. या योजनेतंर्गत तुम्हाला बिझनेस लोनपेक्षा स्वस्त दरात कर्जपुरवठा केला जातो.

 

⬇️⬇️⬇️

अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी
➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

SBI मुद्रा कर्ज हे महिलांना कमी व्याजदराने दिले जाते. या योजनेतंर्गत कर्जावर 08.40 ते 12.35 टक्के इतका व्याजदर आकारला जातो. तुमचा उद्योग चांगला सुरु असेल तर सहा महिन्यांचे व्याजही माफ केले जाते. SBI मुद्रा कर्ज हे 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींना वितरीत केले जाते.

Leave a Comment