10वी,12वीचा निकाल जाहीर

 

👇👇👇👇

दहावी बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 

Board Exams Result : सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी बारावीचा निकाल 25 मे च्या आधी लागणारे दहावीचा निकाल हा सहा जून पूर्वी लावण्याचा नियोजन करण्यात आले राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल वेळेत लावण्याचा नियोजन करण्यात आले उत्तर पत्रिका तपासण्याचे काम आता पूर्णत्वाकडे चाललेले आणि बारावी साठी 12 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती तर दहावीसाठी 17 लाख परीक्षा होते परीक्षा झाल्यानंतर आता निकाल कधी लागणार याचे वेद दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना लागलेले असतात.

 

👉 येथे क्लिक करून ; डायरेक्ट निकाल पहा 👈

 

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल mahresult.nic.in वर ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचा बारावीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड इतर वेबसाइटवर देखील पाहू शकतात. महाराष्ट्र 12वी निकाल 2024 वेबसाइटची यादी येथे आहे:

Leave a Comment