खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क करून तुम्हाला लोन कसे घ्यायचे याची संपूर्ण माहिती मिळेल
+91-9168888295
+91-9637475595
SBI e-Mudra लोन हवे असल्यास तुम्ही नजीकच्या शाखेशी संपर्क साधू शकता. अन्यथा ऑनलाईन पद्धतीनेही तुम्हाला हे कर्ज मिळवता येईल. त्यासाठी SBI e-Mudra च्या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर सूचनांचे पालन करत सर्व तपशील भरावा. यानंतर एक अर्ज भरून तो सबमिट करावा. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.