• यानंतर, तुम्हाला FPO चे पेज उघडावे लागेल आणि येथून तुम्ही या सरकारी योजनेसाठी सहज नोंदणी करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
  • योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या आणखी एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. सरकारच्या या योजनेचे नाव पीएम किसान एफपीओ योजना आहे.
  • योजनेअंतर्गत सरकार 11 शेतकरी समूह फॉर्मर प्रोड्यूसर pm kisan fpo schemes ऑर्गेनाइजेश यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती.
  • या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक गट तयार करावा लागणार आहे. तुम्ही कोणतीही संघटना निर्माण करा. त्यात किमान 11 शेतकऱ्यांचा गट असणे अत्यंत गरजेचे आहे.

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈