दरमहिना मिळतील 10 हजार रुपये

जर एखाद्या गुंतवणूकदाराला दरमहा दहा हजार रुपये उत्पन्न हवे असेल तर त्यासाठी गुंतवणूकदाराला 5 लाख 7 हजार 965 रुपये आणि 93 पैसे जमा करावे लागतील. जमा केलेल्या रक्कमेवर तुम्हाला 7 टक्के व्याजदराचा परतावा मिळेल. ज्यामुळे गुंतवणूकदार दरमहा सुमारे 10 हजार रुपये कमवू शकतो State Bank Of India.